Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
शà¥à¤µà¥‡à¤¤à¤ªà¥à¤°à¤¦à¤° (पांढरे पाणी जाणे)
पाणी जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे
जिवाणूबदल आणि पांढरे पाणी
होमिओपथी निवड
योनीदाह आणि अंगावरून पांढरे जाणे
योनीमारà¥à¤—ातले नैसरà¥à¤—िक सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ
अंगावरून रोगट सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ
पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• आणि वैदà¥à¤¯à¤•ीय उपचार
विशेष सूचना
पांढरे पाणी जाणे हे à¤à¤• लकà¥à¤·à¤£ आहे. पà¥à¤°à¤¦à¤° मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अंगावरून जाणे. शà¥à¤µà¥‡à¤¤ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ पांढरे. शà¥à¤µà¥‡à¤¤à¤ªà¥à¤°à¤¦à¤° मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अंगावरून पांढरे पाणी जाणे. (रकà¥à¤¤à¤ªà¥à¤°à¤¦à¤° मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ अंगावरून रकà¥à¤¤ जाणे.) पण बोली à¤à¤¾à¤·à¥‡à¤¤ रकà¥à¤¤ नसलेलà¥à¤¯à¤¾ अनेक सà¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤‚ना-शà¥à¤µà¥‡à¤¤à¤ªà¥à¤°à¤¦à¤°-अंगावरून पांढरे पाणी जाणे, असेच मà¥à¤¹à¤£à¤¤à¤¾à¤¤. सà¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤‚चा रंग पाणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा पांढरट किंवा पिवळसर असू शकतो. काही आजार नसतानाही असे पाणी जाऊ शकते. ही तकà¥à¤°à¤¾à¤° ब-याच सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾ करतात. याची कारणे खालीलपà¥à¤°à¤®à¤¾à¤£à¥‡ आहेत.
पाणी जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ कारणे
वयात येणे, गरोदरपण, सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ सà¥à¤Ÿà¤¤à¤¾à¤¨à¤¾ पाà¤à¤°, इतà¥à¤¯à¤¾à¤¦à¥€ सामानà¥à¤¯ शारीरिक कारणे. यात आजाराचा संबंध नसतो.
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯, गरà¥à¤à¤¨à¤²à¤¿à¤•ा, इ. अंतरà¥à¤—त अवयवांचà¥à¤¯à¤¾ आजारांमà¥à¤³à¥‡ (जंतà¥à¤¦à¥‹à¤·, करà¥à¤•रोग, इ.) होणारे पाà¤à¤°.
निरनिराळया जंतà¥à¤¦à¥‹à¤·à¤¾à¤‚मà¥à¤³à¥‡ होणारे योनिदाह (बà¥à¤°à¤¶à¥€, जिवाणू, टà¥à¤°à¤¾à¤¯à¤•ोमोनास, परमा,इ.)
मधà¥à¤®à¥‡à¤¹à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ होणारा जंतà¥à¤¦à¥‹à¤·
पांढ-या पाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तकà¥à¤°à¤¾à¤°à¥€à¤‚मागे किती विविध पà¥à¤°à¤•ारची कारणे असतात हे यावरून लकà¥à¤·à¤¾à¤¤ येईल. पाणी जाणे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ केवळ योनिदाह आहे मà¥à¤¹à¤£à¥‚न उपचार करून सोडू नये. रोगनिदान आणि योगà¥à¤¯ सलà¥à¤²à¤¾ जासà¥à¤¤ महतà¥à¤¤à¥à¤µà¤¾à¤šà¥‡ आहेत.
जिवाणूबदल आणि पांढरे पाणी
योनिमारà¥à¤—ात नेहमी काही सहजिवाणू वसà¥à¤¤à¥€à¤²à¤¾ असतात. यांचà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ आमà¥à¤²à¤¤à¤¾ होऊन सहसा इतर जंतू वाढू शकत नाहीत. हे जिवाणू पà¥à¤°à¤¾à¤£à¤µà¤¾à¤¯à¥‚ पण सोडतात, तà¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ इतर जंतू मरतात. मातà¥à¤° काही कारणांनी हे सहजिवाणू कमी होऊन इतर पà¥à¤°à¤•ारचे नवे जंतू शिरून वाढू शकतात. यामà¥à¤³à¥‡ खरे मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ योनीदाह होत नाही, केवळ पाà¤à¤° वाढतात. खाज किंवा आग होत नाही. हे जंतू लिंगसांसरà¥à¤—िक पधà¥à¤¦à¤¤à¥€à¤¨à¥‡ पसरत नाहीत. असे जंतू असलेलà¥à¤¯à¤¾ निमà¥à¤®à¥à¤¯à¤¾ सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना फारसा तà¥à¤°à¤¾à¤¸ पण होत नाही. या पाहà¥à¤£à¥à¤¯à¤¾ जंतà¥à¤‚मà¥à¤³à¥‡ होणारा पाà¤à¤° - पांढरट, दà¥à¤§à¤¾à¤³, पातळ व योगिमारà¥à¤—ात तà¥à¤µà¤šà¥‡à¤²à¤¾ लागून आढळतो. याला मासळीसारखा वास असतो आणि हा अलà¥à¤•ली गà¥à¤£à¤§à¤°à¥à¤®à¤¾à¤šà¤¾ असतो.(लिटमस टेसà¥à¤Ÿ केलà¥à¤¯à¤¾à¤¸ तांबडा लिटमस निळा होतो) यामà¥à¤³à¥‡ फारच à¤à¤¾à¤²à¥‡ तर योनिदà¥à¤µà¤¾à¤°à¤¾à¤¶à¥€ सौमà¥à¤¯ खाज असू शकते. यासाठी सोपा उपचार मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ कà¥à¤²à¤¿à¤‚डामायसीन मलम आतून लावणे. याà¤à¤µà¤œà¥€ कà¥à¤²à¤¿à¤‚डामायसीन नावाचà¥à¤¯à¤¾ योनीमारà¥à¤—ात बसवायचà¥à¤¯à¤¾ गोळया मिळतात. ही गोळी à¤à¥‹à¤ªà¤¤à¤¾à¤¨à¤¾ रोज à¤à¤• योनिमारà¥à¤—ात ठेवणे हा à¤à¤• परà¥à¤¯à¤¾à¤¯ आहे. आणखी परà¥à¤¯à¤¾à¤¯ मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ लकà¥à¤Ÿà¥€à¤² नावाचे à¤à¤• मलम 7 दिवस रोज आतून लावलà¥à¤¯à¤¾à¤¸ योनिमारà¥à¤—ात आमà¥à¤²à¤¤à¤¾ निरà¥à¤®à¤¾à¤£ होते व जंतूंची वाढ थांबते. मातà¥à¤° उपचार थांबवलà¥à¤¯à¤¾à¤µà¤° काही जणींना हा तà¥à¤°à¤¾à¤¸ परत होणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ शकà¥à¤¯à¤¤à¤¾ असते.
होमिओपथी निवड
आरà¥à¤¸à¥‡à¤¨à¤¿à¤•म, कलà¥à¤•ेरिया कारà¥à¤¬, मरà¥à¤•à¥à¤¯à¥à¤°à¥€ सॉल, नेटà¥à¤°à¤® मूर, पलà¥à¤¸à¥‡à¤Ÿà¤¿à¤²à¤¾, सेपिया,सिलिशिया, सलà¥à¤«à¤° अंगावरून पांढरे पाणी जाणे (तकà¥à¤¤à¤¾ (Table) पहा) नवा लेख 8-12-2010
योनीदाह आणि अंगावरून पांढरे जाणे
अंगावरून पांढरे जाणे ही बऱà¥à¤¯à¤¾à¤š सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ची तकà¥à¤°à¤¾à¤° असते. काही वेळा हा आजार असतो तर काही वेळा आजारनसतो. निरोगी अवसà¥à¤¥à¥‡à¤¤ योनीमारà¥à¤—ात रहिवाशी जिवाणूंमà¥à¤³à¥‡ लॅकà¥à¤Ÿà¥€à¤• आमà¥à¤² असते. या आमà¥à¤²à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ इतर जिवाणू व जंतू वाढू शकत नाहीत. सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ पांढरे पाणी गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯ मà¥à¤–ातील गà¥à¤°à¤‚थीतून किंवा योनीमारà¥à¤—ातील गà¥à¤°à¤‚थीतून पाà¤à¤°à¤¤à¥‡. या सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µà¤¾à¤®à¥à¤³à¥‡ योनीमारà¥à¤— आपोआप सà¥à¤µà¤šà¥à¤› आणि रोगजंतूरहित राहतो. सामानà¥à¤¯à¤ªà¤£à¥‡ हे सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ कमीअसलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ लकà¥à¤·à¤¾à¤¤ येत नाहीत. सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ जासà¥à¤¤ असेल तर तà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तकà¥à¤°à¤¾à¤° होते. पांढरे पाणी जाणà¥à¤¯à¤¾à¤šà¥€ तकà¥à¤°à¤¾à¤° कोणतà¥à¤¯à¤¾à¤¹à¥€ वयात आढळते. मà¥à¤¹à¤¾à¤¤à¤¾à¤°à¤ªà¤£à¤¾à¤¤à¤¹à¥€ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होऊ शकतो. आता आपण या जिवà¥à¤¹à¤¾à¤³à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ तà¥à¤°à¤¾à¤¸à¤¾à¤¬à¤¦à¥à¤¦à¤² माहिती घेऊ या.
योनीमारà¥à¤—ातले नैसरà¥à¤—िक सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ
सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¬à¥€à¤œ सà¥à¤Ÿà¤¤à¤¾à¤¨à¤¾, शरीर संबंधात किंवा गरोदरपणात निसरà¥à¤—त: पाà¤à¤° वाढतात. यामà¥à¤³à¥‡ आपोआप सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ राहते आणि रोगजंतू वाहून जातात. काही सà¥à¤¤à¥à¤°à¤¿à¤¯à¤¾à¤‚ना चकà¥à¤• कपडाही वापरावा लागतो. पण हे पाणी सà¥à¤µà¤šà¥à¤› असेल, घाण वास नसेल आणि वेदना नसेल तर काळजी करू नका.
अंगावरून रोगट सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ
पांढऱà¥à¤¯à¤¾ पाणà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° दà¥à¤°à¥à¤—ंध, तांबूस पिवळी किंवा हिरवी छटा, ताप, ओटीपोटात वेदना असेल तर हा आजार असतो. यापैकी काही लिंगसांसरà¥à¤—िक आजारपण असू शकतात. रजोनिवृतà¥à¤¤à¥€à¤¨à¤‚तर योनीमारà¥à¤—ात आमà¥à¤²à¤¤à¤¾ घटलà¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ रोगजंतू वाढू लागतात. इथे अशा काही आजारांची माहिती दिली आहे.
खराब रोगट गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤®à¥à¤– - यामà¥à¤³à¥‡ सौमà¥à¤¯ वेदना आणि सळसळ-खाज जाणवते. शरीरसंबंधांचà¥à¤¯à¤¾ वेळी विशेष तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ तांबूस असतो. उपचारांनी हा आजार बरा होतो.
योनीमारà¥à¤—ात रोगजंतू वाढून दà¥à¤°à¥à¤—ंधयà¥à¤•à¥à¤¤ हिरवट सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ आणि खाज येते.
योनीमारà¥à¤—ात बà¥à¤°à¤¶à¥€à¤²à¤¾à¤—ण होऊन दहà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤°à¤–ा सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ आणि खाज येते. योनीमारà¥à¤—ाचा अंतरà¥à¤à¤¾à¤— लालà¤à¤¡à¤• दिसतो. बà¥à¤°à¤¶à¥€à¤°à¥‹à¤§à¤• गोळी योनीमारà¥à¤—ात 2-3 दिवस ठेवा. य़ाने हा तà¥à¤°à¤¾à¤¸ कमी होतो.
à¤à¤•पेशीय योनीदाह - यात हिरवट सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ येतो. योनीमारà¥à¤—ात आत लालसर ठिपके दिसतात. हे सà¥à¤µà¤¤: पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ आरशाने तपासता येते. यासाठीपण योनीमारà¥à¤—ात गोळी ठेवावी लागते.
परमा - हा लिंगसांसरà¥à¤—िक आजार à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤µà¤° योनीमारà¥à¤—ात वेदना, पिवळट पू,ताप आणि लघवीला जळजळ होते. जोडीदारालापण हा तà¥à¤°à¤¾à¤¸ आधी असू शकतो किंवा नंतर होतो. वेळीच उपचार न केलà¥à¤¯à¤¾à¤¸ हे दà¥à¤–णे ओटीपोटात जाऊ शकते.
ओटीपोटातील जंतूलागण - ओटीपोटात मà¥à¤¹à¤£à¤œà¥‡ जननसंसà¥à¤¥à¥‡à¤¤ जंतूलागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤®à¥à¤³à¥‡ ताप, दà¥à¤–णे, दà¥à¤°à¥à¤—ंधयà¥à¤•à¥à¤¤ सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ हा तà¥à¤°à¤¾à¤¸ होतो. वेळीच उपचार न केलà¥à¤¯à¤¾à¤¸ कायमचे दà¥à¤–णे होते. पà¥à¤¢à¥‡à¤ªà¥à¤¢à¥‡ गरà¥à¤à¤¨à¤²à¤¿à¤•ा सà¥à¤œà¥‚न वंधà¥à¤¯à¤¤à¥à¤µ येऊ शकते. लैंगिक संबंधावेळी ओटीपोटात दà¥à¤–णे ही याची विशेष खूण आहे.
अधरà¥à¤µà¤Ÿ किंवा दà¥à¤·à¤¿à¤¤ गरà¥à¤à¤ªà¤¾à¤¤ à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¸ तांबूस आणि दà¥à¤°à¥à¤—ंधयà¥à¤•à¥à¤¤ पाणी येते,ताप आणि वेदना होतात. तà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी ताबडतोब उपचार घà¥à¤¯à¤¾à¤µà¥‡ लागतात.
गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤®à¥à¤–ाचा करà¥à¤•रोग असलà¥à¤¯à¤¾à¤¸ सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ तांबूस किंवा लाल येतो. यावर जंतूलागण à¤à¤¾à¤²à¥à¤¯à¤¾à¤¨à¥‡ दà¥à¤°à¥à¤—ंध आणि पूमिशà¥à¤°à¤¿à¤¤ पाणी येते.
पà¥à¤°à¤¾à¤¥à¤®à¤¿à¤• आणि वैदà¥à¤¯à¤•ीय उपचार
नैसरà¥à¤—िक सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ असेल तर काळजीचे कारण नसते. सà¥à¤µà¤šà¥à¤›à¤¤à¤¾ मातà¥à¤° पाळावी.
केवळ योनीदाह असेल तर योनीमारà¥à¤—ात ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ गोळयांचा उपचार पà¥à¤°à¤¤à¥‹. आवशà¥à¤¯à¤• वाटलà¥à¤¯à¤¾à¤¸ तोंडाने à¤à¤«.à¤à¤¸.à¤.3 या गोळयांचा उपचार करावा. वैदà¥à¤¯à¤•ीय तपासणी आवशà¥à¤¯à¤• असते.
लिंगसांसरà¥à¤—िक आजाराची शकà¥à¤¯à¤¤à¤¾ वाटलà¥à¤¯à¤¾à¤¸ वैदà¥à¤¯à¤•ीय सलà¥à¤²à¤¾ नकà¥à¤•ीच घà¥à¤¯à¤¾à¤µà¤¾.
सà¥à¤¤à¥à¤°à¤¾à¤µ तांबूस असेल तर वेळीच तपासणी करायला पाहिजे.
विशेष सूचना
गरोदरपणाचà¥à¤¯à¤¾ शेवटचà¥à¤¯à¤¾ 1-2 महिनà¥à¤¯à¤¾à¤¤ पांढरे पाणी जासà¥à¤¤ जात असेल तर डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना दाखवा. गरà¥à¤à¤¾à¤¶à¤¯à¤¾à¤à¥‹à¤µà¤¤à¥€à¤šà¥‡ पाणी गळत असलà¥à¤¯à¤¾à¤¸ बाळाला धोका असतो.
पà¥à¤°à¤¤à¥à¤¯à¥‡à¤• सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤¨à¥‡ सà¥à¤ªà¥‡à¤•à¥à¤¯à¥à¤²à¤®, आरसा आणि पà¥à¤°à¤•ाश वापरून योनीमारà¥à¤—ाची सà¥à¤µà¤¯à¤‚तपासणी करायला शिकावी हे चांगले.
योनीमारà¥à¤—ात गोळी ठेवणà¥à¤¯à¤¾à¤šà¥‡ तंतà¥à¤° सà¥à¤¤à¥à¤°à¥€à¤²à¤¾ आले पाहिजे. सà¥à¤µà¤¯à¤‚उपचार सोपे असतात. पण आराम नाही पडला तर 2 दिवसांपेकà¥à¤·à¤¾ जासà¥à¤¤ थांबू नका.
लिंगसांसरà¥à¤—िक आजार टाळणà¥à¤¯à¤¾à¤¸à¤¾à¤ ी फकà¥à¤¤ सà¥à¤°à¤•à¥à¤·à¤¿à¤¤à¤š लैंगिक संबंध ठेवा. अनà¥à¤¯à¤¥à¤¾ निरोधचा अवलंब करावा.
पदर येणà¥à¤¯à¤¾à¤šà¥à¤¯à¤¾ अगोदर मà¥à¤²à¥€à¤‚ना अंगावरून जात असेल आणि वेदना असेल तर ताबडतोब आपलà¥à¤¯à¤¾ डॉकà¥à¤Ÿà¤°à¤¾à¤‚ना दाखवावे.
शरीरसंबंधांनंतर लघवी केलà¥à¤¯à¤¾à¤¸ लिंगसंसरà¥à¤—ाची शकà¥à¤¯à¤¤à¤¾ कमी होते.
अंगावर जाणà¥à¤¯à¤¾à¤¬à¤°à¥‹à¤¬à¤° वेदना, ताप आणि दà¥à¤°à¥à¤—ंध यापैकी काहीही असेल तर वैदà¥à¤¯à¤•ीय सलà¥à¤²à¤¾ घेतलाच पाहिजे.
लेखक : डॉ. शà¥à¤¯à¤¾à¤® अषà¥à¤Ÿà¥‡à¤•र (MBBS, MD community Medicine)
संदरà¥à¤ : आरोगà¥à¤¯à¤¾à¤µà¤¿à¤¦à¥à¤¯à¤¾
| --------------------------- | --------------------------- |